Tag Archives: इलेक्ट्रिक वाहन घ्या

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीरः ईव्ही घ्या मिळवा टोल दरात ५० टक्के सूट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आणि धोरण जाहिर

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास …

Read More »