Tag Archives: केंद्रीय संसदीय मंत्री

महिला आरक्षण आणि डिलिमीटेशन विधेयकावरून किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक चकमक कायद्यांना विनाकारण एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय

महिला आरक्षण विधेयकाला प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत राहुल गांधी बोलत असलेल्या एका व्हिडिओवर रिजिजू यांनी टिप्पणी केली आणि त्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे …

Read More »