Tag Archives: खरेदी केंद्र

जयकुमार रावल यांचे निर्देश, खरेदी केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून धान्य साठवणुकीचे काटेकोर नियोजन करा खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोयाबीनच्या हमीभावात ३८०, तुरीच्या हमीभावात ४५०, उडदाच्या हमीभावात ४०० रुपयांची वाढ

केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच खरेदी केलेल्या शेतमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामातील हमीभाव खरेदीच्या पूर्वनियोजनाबाबत …

Read More »