Tag Archives: खासदार संदीपान भुमरे

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणारे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लड लाईट्स व युवा वसतिगृह खेळाडूंच्या सेवेत

विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »