राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती …
Read More »बंडखोरीबाबत बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, पक्षहितासाठी जे करावं लागेल ते करेन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही भाजपाने दिले. त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील नामनिर्देशित जागा आणि निवडणूकाही झाल्या. मात्र गोपाळ शेट्टी …
Read More »
Marathi e-Batmya