मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, विवेक देबरॉय व रंजन गोगोईंच्या विधानांशी नरेंद्र मोदी सहमत आहेत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज विचारांचे म्हणून अपमान करणाऱ्यांचा राजीमाना घ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त …
Read More »भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षणः अमेरिकेतील जगप्रसिध्द ब्रॉड-वे ला डॉ आंबेडकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला व्हिडिओ
अमेरिकेतील न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे हा जगप्रसिध्द परिसर, या परिसर आणि या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक, कलाकार यांचा वावर सातत्याने होत असतो. तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांना या या भागात कार्यक्रमही करायचा असतो. खरं पाह्यचं झालं ब्रॉडवेचे एक वेगळेच आकर्षण कलाप्रेमीकांच्या जगतात आहे. आता या ब्रॉड-वेला जाणाऱ्या रस्त्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, …
Read More »
Marathi e-Batmya