Tag Archives: तरूणाई

एकनाथ शिंदे यांचा आरोप, उबाठा व्होट दरोडेखोर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत व्होट दरोडेखोरी करुन मुख्यमंत्री बनले

शिवसेना भाजप युतीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार बनवलं तीच सर्वात मोठी व्होट चोरी होती, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा व्होट दरोडेखोर आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. …

Read More »