Tag Archives: तामीळनाडू

एम के स्टॅलिन यांचे टीकास्त्र, ही बैठक दक्षिणेतील राज्यांवर टांगत्या तलवारी सारखी परिसीमन करण्याची नवी प्रक्रिया जणगणनेनंतर सुरु गोणार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंगळवारी सीमांकनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणा केली. स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, ही बैठक “दक्षिणेकडील राज्यांवर तलवारीसारखी टांगली जात आहे”. कुटुंब नियोजनाच्या उपाययोजनांमुळे तामिळनाडूला संसदीय जागांमध्ये संभाव्य घट होत असल्याचे सांगितल्यानंतर स्टॅलिन यांनी ही घोषणा केली. मतदारसंघांच्या सीमा …

Read More »

गुगल स्मार्ट फोनसाठी तामीळनाडूत प्रकल्प उभारणार फॉक्सनंतर आता गुगलकडूनही फोन निर्मितीसाठी तामीळनाडूची निवड

गुगल Google ने स्मार्टफोन निर्मिती सुविधा स्थापन करण्यासाठी तामिळनाडूमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने देशामध्ये उत्पादन कार्याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात तामिळनाडूवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अहवालात उद्धृत केलेल्या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्यपाल म्हणाले,… मंत्री पदाची शपथ देणार

तामीळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी राज्य मंत्रिमंडळात के पोंमुडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतला. तरीही राज्याचे राज्यपाल आर एन रवि यांनी पोंमुडी यांना शपथ देण्यास टाळाटाळ केली. राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असतात ते अधिकार किंवा त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपाल यांना नसतात असे स्पष्ट …

Read More »