नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …
Read More »
Marathi e-Batmya