Tag Archives: पाण्याचा दुषित पुरवठा

ठाणेकरांनी पुढील ७ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे येवई महासंतुलक जलाशयाच्या दुरुस्तीनंतर जलगुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, हा कप्पा बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम …

Read More »