Tag Archives: प्रशासन

हार्वर्ड विद्यापीठाने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात दाखल केला खटला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश व्हिसा आणि सर्वोच्च संस्थेची क्षमता रद्द केल्याप्रकरणी दाखल केला गुन्हा

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची सर्वोच्च संस्थेची क्षमता रद्द केल्याबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर हार्वर्ड विद्यापीठाने शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन संविधान आणि इतर कायद्यांचे “घोटासा उल्लंघन” असल्याचे म्हणत, हार्वर्ड विद्यापीठाने बोस्टन फेडरल कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रिसीप्रोकल करातून या वस्तू वगळल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमी कंडक्टर चीप आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना वगळले

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सेमीकंडक्टर चिप्ससह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना परस्पर शुल्कातून सूट देण्याची घोषणा केली आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या सूचनेनुसार, ही उत्पादने चीनवर लावण्यात येणाऱ्या सध्याच्या १४५ टक्के शुल्काच्या किंवा इतरत्र लावण्यात येणाऱ्या १० टक्के बेसलाइन शुल्काच्या अधीन राहणार नाहीत. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, ५ …

Read More »

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे नवे आदेशः फाईल थेट पाठवा फाईली थेट राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवा

दिल्लीत भाजपा २७ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारला लक्ष्य करण्यास केंद्रातील भाजपा सरकारने सुरुवात केली आहे. तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्यपाल पदावर आलेल्या गुलाबचंद कटारिया यांनी आज नवे आदेश जारी केले असून राज्य सरकारने (प्रशासनाने) राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,.. मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव का केला ? पोलीसांच्या दडपशाहीने मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाही व संविधानाचा खूनच

विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावक-यांना मतदान करु दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर …

Read More »

त्या तलाठ्याच्या नियमबाह्य कृतीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी

नुकतेच राज्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी तलाठ्याकडून एका महिलेकडून रोख रक्कम घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब कसा केला जातो याचे प्रात्यक्षिकच या निमित्ताने राज्यातील जनतेला पाह्यला मिळालेले असतानाच या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील …

Read More »

राज्य सरकार बदलताच सरकारच्या प्रशासनाची भावनाही बदलली का? मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्याखालील माहिती देण्यास टाळाटाळ

राज्यात तीन पक्षांचे असलेली महाविकास आघाडी सरकार जावून पुन्हा दुसऱ्या तीन पक्षांचे महाशक्तीच्या पाठिंब्याचे अर्थात महायुतीचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले. मात्र हे सरकार स्थानापन्न होऊन राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागात गेलास अनेक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असून माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊनही त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्यही त्या त्या …

Read More »

‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »