गुजरात मधील भाजप सरकारने वडोदरा येथील ९७८ चौरस मीटरचा वादग्रस्त भूखंड लोकसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना देण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शहरातील महानगरपालिकेला आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. युसूफ पठाण यांच्या घराशेजारी असलेल्या या सरकारी जमिनीचा ताबा त्यांना मिळवून देण्यासाठी आता केवळ अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. …
Read More »
Marathi e-Batmya