Tag Archives: भारत आणि पाकिस्तान पाणी वाटप करार

जागतिक बँकेच्या लवादाचा निर्णय सिंधू पाणी करार अंमलात राहणार, भारताची स्पष्ट भूमिका पाणीवाटप स्थगित जागतिक बँकेच्या लवाद बेकायदेशीर गठित केल्याची भारताची भूमिका

भारताने सोमवारी जागतिक बँकेने गठित केलेल्या सिंधू पाणी करारासंबंधीच्या लवादाचा निकाल फेटाळून लावला. या संस्थेला “बेकायदेशीरपणे गठित” म्हटले असून, पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचा भारताचा निर्णय “कायमस्वरूपी लागू” असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंधू पाणी करार अंमलात राहील असा निकाल लवादाने दिल्यानंतर आणि भारताला जम्मू आणि काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पाचे काम मर्यादित ठेवण्यास …

Read More »