Tag Archives: महाराष्ट्र ओबीसी युवा आघाडी

महाराष्ट्र ओबीसी युवा आघाडीची मागणी, अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणा अनुकंपा नियुक्तीसाठी राज्यभर एकात्मिक माहिती अर्ज फॉर्म लागू करा

महाराष्ट्र राज्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांमधील अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि कालबद्ध करण्यासाठी महाराष्ट्र ओबीसी युवा आघाडीच्या अध्यक्षा प्रतीक्षा तारासिंग चव्हाण यांनी राज्य शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. अनुकंपा नियुक्तीसाठी राज्यभर प्रमाणित ‘एकात्मिक माहिती अर्ज फॉर्म’ लागू करावा, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी द्यावी, प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची …

Read More »