काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोपाचा कार्यक्रम झाला. दिनांक २४ ऑगस्ट पासून हे शिबिर सुरु होते. राहुल गांधी यांचे सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष …
Read More »लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बुधवारी नाशिक दौऱ्यावर संगठन सृजन अभियान शिबिराच्या सांगता समारोहाला उपस्थित राहणार, आदिवासी शिष्टमंडळाशी संवाद साधणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक येथील MTDC रिसॉर्टमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्ट पासून सुरु आहे. बुधवार २ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे. या …
Read More »पुण्यात भाजपा कार्यकारणीची बैठक, पण चर्चा विरोधातील काँग्रेसच्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, भाजपा कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे
काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. या विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०४७ पर्यंत विकसित भारत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘छात्रों की गुंज’मुळे भाजपा घाबरली; कौन राहुल? म्हणणाऱ्यांना जळी, स्थळी काष्ठी पाषाणी राहुल गांधींच वंदे मातरमवर बोलण्याचा भाजपाला काय अधिकार? आधी RSS च्या शाखेत ‘वंदे मातरम’ गायला सुरु करा
राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या छात्रों की गुंज अभियानाची प्रचंड धास्ती भारतीय जनता पक्ष व राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसत आहे. छात्रों की गुंज वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी मागील १३ वर्षात मोदी व फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर सांगावे, त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीत जंतरमंतरसह देशभरात …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, हल्दवानी प्रकरणी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाषण केलेल्या जागेच्या शुद्धीकरण प्रश्नी राहुल गांधी यांची मागणी
हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रॅलीच्या ठिकाणी कथित ‘शुद्धीकरण’ विधीवरून निर्माण झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या वळणावर पोहोचला आहे. काँग्रेसने दलितांविरुद्धच्या भेदभावावरून भाजपावर आरोप सुरु केले आहेत. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुद्ध ‘अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा (FIR) …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील जळीतकांडाची सखोल चौकशी करून शिक्षा करा राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? जळीतकांडाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयात असाच प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णलयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, कशा प्रकारे फायर ऑडिट करण्यात आले. या जळीत कांडांशी संबधितांची सखोल चौकशी करून दोषींना …
Read More »काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद …
Read More »छात्रों की गुंजच्या यशस्वीतेनंतर राहुल गांधी यांना भाजपा सेक्रेटरी स्मृती इराणी यांचे आवाहन महिला विधेयकाला पाठिंबा द्या आणि वंदे मातरम पूर्ण म्हणा
भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विधानमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्याचे आवाहन केले. पुण्यातील त्यांच्या ‘छतरों की गुंज’ या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना “पितृसत्ता मोडून काढा” असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी …
Read More »भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर.. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता 'मनुस्मृती'तून आली, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी.
राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या, कार्यक्रमाला बदनाम …
Read More »
Marathi e-Batmya