Tag Archives: विद्यार्थी आंदोलन

सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …

Read More »

हसीना शेख यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, बांग्लादेशातून पलायन श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षांनी पलायन केल्यानंतर तर बांग्लादेशाच्या पंतप्रधानांचे पलायन

देशातील बेरोजारीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा भडका उडाल्याने आणि विद्यार्थ्यांनी ढाकाकडे लाँग मार्च काढल्याने आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अखेर बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आज दुपारनंतर पंतप्रधानाचा राजीनामा देत थेट भारतात पलायन केल्याची माहिती वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मागील काही दिवसांपासून बांग्लादेशमधील विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांकडून बेरोजगारीच्या प्रश्नांवरून सरकारच्या …

Read More »