Tag Archives: विधानसभा पोट निवडणूक

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण पार पाडत आहे. संपूर्ण कुटुंब एक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात परिपक्वता …

Read More »

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार

भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी …

Read More »

सात राज्यातील पोट निवडणूकीत इंडिया आघाडीला १० भाजपाला २ जागा १३ पैकी फक्त दोन जागा भाजपाला १ अपक्षाला

इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सात राज्यातील १० विधानसभेच्या जागा जिंकल्या, तर भाजपाने दोन आणि एक अपक्ष जिंकला, कारण या आठवड्याच्या सुरुवातीला सात राज्यांमधील १३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांसाठी १३ जुलै रोजी मतमोजणी झाली. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) मोहिंदर भगत यांनी जालंधर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला. तामिळनाडूमध्ये, विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात …

Read More »