Tag Archives: शासकिय महापूजा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा कोणावरही अन्याय न होता योग्य पुनर्वसन करून ‘पंढरपूर कॉरिडॉर’चे काम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम ‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न होता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आषाढी शुद्ध एकादशी …

Read More »