गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक …
Read More »वाढत्या हृदयाच्या तक्रारींमुळे आरोग्य विम्याच्या दाव्यांच्या संख्येत वाढ भारतात विमा दावे क्लेम करण्याचे प्रमाण वाढले पॉलिसी बाझारची माहिती
भारत हृदयविकाराशी संबंधित विमा दाव्यांमध्ये वाढ पाहत आहे, वाढत्या आर्थिक चिंतेसह वाढत्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकत आहे. इन्शुरन्स एग्रीगेटर पॉलिसी बाझार Policybazaar.com च्या मते, हृदयाशी संबंधित दावे २०१९-२०२० मध्ये ९-१२% वरून २०२३-२०२४ मध्ये १८-२०% पर्यंत वाढले आहेत, जे हृदयाशी संबंधित समस्यांचे वाढते प्रमाण दर्शविते. या प्रवृत्तीमुळे व्यक्तींना केवळ आर्थिकच ताण …
Read More »आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत हृदयविकार विषयक जागतिक परिषदेला सुरुवात
कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे तसेच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे. मात्र २० – ३० वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब असून, ते थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस …
Read More »
Marathi e-Batmya