Tag Archives: 10 day shibir

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बुधवारी नाशिक दौऱ्यावर संगठन सृजन अभियान शिबिराच्या सांगता समारोहाला उपस्थित राहणार, आदिवासी शिष्टमंडळाशी संवाद साधणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या बुधवार २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक येथील MTDC रिसॉर्टमध्ये संगठन सृजन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर २४ ऑगस्ट पासून सुरु आहे. बुधवार २ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे. या …

Read More »