Tag Archives: 13 crores property in the name of Devendra Fadnavis

वरुण बेव्हरेजेसची २,१०० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार वर्धामधील आर्वी तालुक्यात उभारणार प्रकल्प

राज्यातील कृषी व अन्नप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया उद्योगांना चालना देतानाच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पामुळे ५५० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर १३ कोटींची चल अचल संपत्ती पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावेही कोट्यावधी रूपयांची मालमता पण गाडी नावावर नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपयांची चल आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. त्याच्या कर रिटर्न फॉर्मनुसार, २०२३-२४ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये होते तर …

Read More »