Tag Archives: 1500 रूपये कर्जाऊ घेत पाच हजाराची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर धाराशिवच्या शेतकऱ्याने १५०० रुपये कर्जाऊ घेत केली ५ हजाराची मनी ऑर्डर दीड एकर सोयाबीनच्या उत्पन्नात १५०० रुपयांच्या कर्जाची रक्कम एकत्रित करत पाठवले पाच हजार

धाराशिव तालुक्यातील सुर्डी येथील एका शेतकऱ्याने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली. तसेच दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे ३ हजार ९०० रुपये आल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे …

Read More »