Tag Archives: 30 November

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई शहर व उपनगरातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ‘पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत इयत्ता …

Read More »

सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबरला उघडणार ३० नोव्हेंबर पर्यंत राहणार ऑफर

स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओच्या माध्यमातून १९०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. ऑफर फॉर सेल हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या …

Read More »