Tag Archives: 78 days bonus for railway employee

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुषखबरः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७८ दिवसाचा बोनस ११.४ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस देशात दुष्काळी परिस्थिती असतानाही बोनसची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ या वर्षासाठी सुमारे ११.४ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका ‘उत्पादकता-आधारित बोनस’ (PLB) देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण २,००९.६१ कोटी रुपये खर्च येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पात्र …

Read More »