Tag Archives: Actor Tiger Shroff

अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी आणखी दोघांना पोलिसांकडून अटक आरोपींची संख्या १० वर हरियाणातील सोनिपत येथून अटक

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत येथून जतिन नावाच्या १० व्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला अधिकृतपणे अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जतिनने या हल्ल्यासाठी शस्त्रे उपलब्ध करून दिली होती, असा आरोप आहे. जतिनच्या आधी, …

Read More »