मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लक्षवेधी लढत ठरणार असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर विरूध्द सुशीलकुमार शिंदे यांच्यासह नांदेडमधील अशोक चव्हाण, बीडमधील प्रितम मुंडे आणि उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांचे भवितव्य उद्या गुरूवारी ईव्हीईएम मशिन्समध्ये बंद होणार आहे. …
Read More »राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला? शरद पवार यांचा आंबेडकरांना सवाल
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याची घोषणा करताना राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप …
Read More »
Marathi e-Batmya