पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील काराकोरम पर्वतरांगेतील ब्रॉड पीकवर झालेल्या विनाशकारी हिमस्खलनात प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल “निम्सदाई” पुर्जा यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. हिमस्खलनानंतर ते बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर, निर्मल “निम्सदाई” पुर्जा ज्या ‘एलिट एक्सपेड’ या मोहीम कंपनीशी संबंधित होते, त्यांनी इंस्टाग्रामवरील एका निवेदनातून ही पुष्टी केली. गुरुवारी दुपारी हिमस्खलन झाले तेव्हा …
Read More »उत्तराखंड हिमस्खलनात आणखी ३ जणांचे मृतदेह सापडलेः एक जण अद्याप बेपत्ता मृतांची संख्या आठवरः घटनास्थळी एकूण ५४ कामगार
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात आणखी तीन मृतदेह सापडले आहेत आणि एक कामगार अजूनही बेपत्ता आहे, असे लष्कराने रविवारी सांगितले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हिमस्खलन झाले तेव्हा घटनास्थळी ५४ कामगार होते. लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले, “शेवटच्या माणसाचा शोध …
Read More »
Marathi e-Batmya