Tag Archives: cbi

मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून बक्षीस? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव उघड !: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका …

Read More »

संदीप सिंह-भाजप-ड्रग डील कनेक्शनची माहिती सीबीआयला देणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी संदीप सिंह -भाजप-ड्रग डील कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली. भारतीय जनता पक्षाचे हात सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये गुंतलेले आहेत. ड्रग डीलसंदर्भात ज्याच्यावर आरोप आहेत त्या संदीप सिंहने …

Read More »

शरद पवार म्हणाले, डॉ. दाभोळकरांच्या तपासासारखे राजपूतच्या केसमध्ये होवू नये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पवारांचा सीबीआयला टोला

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत राज्य सरकारकडून करण्यात येवून सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत दुसऱ्याबाजूला मात्र सीबीआयच्या निष्पक्ष कामाच्याबाबत अप्रत्यक्षरित्या प्रश्न उपस्थित करत अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येच्या तपासाबाबत जे झाले तसे अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या …

Read More »

भाजपाने सीबीआयला सर्वे एजन्सी बनवलेय का? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा सीबीआयचा अहवाल …

Read More »