सीबीएसईने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सीबीएसई CBSE पुनर्मूल्यांकन पोर्टलद्वारे १६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते, त्याचवेळी या प्लॅटफॉर्मवर अनेक सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले. त्याच वेळी, या प्लॅटफॉर्मवर कथितरित्या सायबर हल्ल्यांची मालिका सुरु झाली. त्या अनुशंगाने सीबीएसईने जारी केलेल्या निवेदनानुसार, ताज्या घटनेत डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DoS) हल्ल्याचा प्रयत्न …
Read More »सीबीएसईचा अखेर यु-टर्न, पोर्टलच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने संकेतस्थळ दोनवेळा हॅक हॅक झाल्यानेच ऑन स्क्रिन मार्किंग प्रणालीत वाद निर्माण झाल्याचा सीबीएसईचा दावा
ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसई (CBSE) रविवारी इयत्ता १२वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधील त्रुटी मान्य केल्या आहेत. यापूर्वी मंडळाने म्हटले होते की, निदर्शनास आलेल्या समस्या चुकीच्या URL आणि टेस्टिंग पोर्टलशी संबंधित होत्या, सुरक्षेतील त्रुटींशी नाही. या दाव्याच्या तुलनेत हे …
Read More »सीबीएसईने केला वेळापत्रकात बदल, आता पोर्टल १ जूनपासून कार्यान्वित होईल विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन १ जून नंतर
सीबीएसईने (CBSE) इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करायचे आहे, निकालानंतरच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. मंडळाने सांगितले की, अर्ज सादर करण्यासाठी नियुक्त केलेले पोर्टल आता १ जून २०२६ पासून कार्यान्वित होईल. प्रसिद्धीपत्रकानुसार, निकालानंतरच्या कार्यवाही पोर्टलचा (Post-Result Activities portal) वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पारदर्शक आणि त्रुटी-मुक्त प्रक्रिया …
Read More »सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या इयत्ता ११ आणि १२ वीच्या वर्षअखेरीच्या परीक्षांच्या स्वरूपामध्ये बदल केले आहेत. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बोर्डाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सक्षमतेवर आधारित प्रश्नांचे वेटेज १०% ने वाढवले आहे आणि लहान आणि दीर्घ स्वरूपाच्या …
Read More »CBSE बोर्डाच्या २० शाळांवर कारवाईः दिल्लीसह महाराष्ट्रातील शाळांचाही समावेश
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरात गैरप्रकारात गुंतलेल्या शाळांवर कडक कारवाई केली आहे, तसेच २० शाळा बंद केल्या आहेत आणि तिघांची श्रेणी कमी केली. CBSE सचिव हिमांशू गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अचानक तपासणीत संलग्नता आणि परीक्षा नियमांचे पालन करण्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. बाधित शाळांपैकी पाच दिल्लीत …
Read More »१२ वीचा निकाल जाहिरः ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे घटले मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त
सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण निकाल घटण्याबरोबरच यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत घटले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा …
Read More »सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya