Tag Archives: center for excellence

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणार उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्सचा शुभारंभ

हवामान बदल या संकटाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला, विशेषतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना बसत आहे अतिउष्णतेच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी तसेच ‘उष्णता प्रतिसादक्षम व शाश्वत शीतकरणासाठी सेंटर फॉर एक्सलेन्स’चा शुभारंभ करण्यात आला असून हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा भाग म्हणून कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

केंद्रीय कृषी आयुक्त सिंग यांची माहिती, ब्रोकोलीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणार जे डब्लू मॅरियट जुहू येथे परिषदेचे उद्घाटन

केंद्र सरकार ब्रोकोलीच्या लागवड, प्रसार, पायाभूत सुविधा विकास आणि कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी समर्पित उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करणार आहे. पोषक तत्त्वांनी नैसर्गिक सुपरफुड असलेल्या ब्रोकोलीला लोकप्रिय करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कृषी आयुक्त, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), भारत सरकार, डॉ. पी.के. सिंह यांनी मुंबईतील हॉटेल …

Read More »

दुग्ध व्यवसायासाठी सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेन्मार्कशी चर्चा

दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे …

Read More »