Tag Archives: chandrakant patil

कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी सभागृहात ठेवणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून शक्य झाले तर या सर्व शेतकऱ्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, अशी ग्वाही सभागृहाचे नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. २००८-०९ मध्ये …

Read More »

भाऊंच्या मदतीला दादा आल्याने दादांची गोची खडसे सरकारला घेरतात तेव्हा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमधील एकनाथ खडसे आणि विरोधकांकडून एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रसंग वाढत आहेत. आज सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुन्हा त्याचा प्रत्यय आला. नाथाभाऊंच्या मदतीला दादा धावल्यामुळे मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत दादा यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधानसभेत जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड …

Read More »