Tag Archives: committee founded

पद्म पुरस्कारांकरिता शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी व्यक्तींची नावे केंद्र शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी …

Read More »

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी पथक २४१ जणांचा मृत्यू झाल्याचे एअर इंडिय़ाकडून पुष्टी

गुरुवारी (१२ जून २०२५) दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान २४२ प्रवाशांसह लंडनला जात होते. एका चमत्कारिकरित्या वाचलेल्या प्रवाशांशिवाय इतर कोणालाही वाचवता आले नाही. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी एअर इंडियाने केली. तर विमान …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रूग्णालयातही होमिओपॅथिक विभाग सुरु

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंत्रालयात होमिओपॅथिक महाविद्यालयांच्या विविध समस्या आणि राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते …

Read More »