Tag Archives: congress

कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाचे एक पाऊल मागे राम कदमांच्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशीष शेलार पुढे

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे  वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल …

Read More »

८ दशकानंतर महसूल रचनेत बदल : ७/१२ वर आता या गोष्टी नव्याने दिसणार युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य - महसूलमंत्री थोरात

मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.  प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील …

Read More »

संदीप सिंह-भाजप-ड्रग डील कनेक्शनची माहिती सीबीआयला देणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी संदीप सिंह -भाजप-ड्रग डील कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली. भारतीय जनता पक्षाचे हात सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये गुंतलेले आहेत. ड्रग डीलसंदर्भात ज्याच्यावर आरोप आहेत त्या संदीप सिंहने …

Read More »

संदीपसिंह आणि भाजप, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपसिंहने कोणाला ब्रिफिंग केले? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सुशांतसिंग राजूपत प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपीक बनवणाऱ्या संदीपसिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदिपसिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे. तसेच १४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपाच्या एका नेत्याला भेटून …

Read More »

भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करणाऱ्या संदीपसिंहचा ‘तो’ बॉस कोण ? भाजपा-ड्रग माफीया संबंधाची चौकशी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी सुशांतसिंग प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह व भारतीय जनता पक्ष यांच्यातील घनिष्ट संबंध आता उघड होत आहेत. या संदिपसिंहने भाजपा कार्यालयाशी तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजपा कार्यालयातील ‘तो’ बॉस कोण आणि भाजपाची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली …

Read More »

आधी विद्यार्थ्यांची सुरक्षा नंतर परीक्षा काँग्रेसच्या राज्यव्यापी तसेच ऑनलाईन आंदोलनालाही प्रचंड प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष थोरात

मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाही मोदी सरकार त्याचा कसलाही विचार न करता जेईई नीट परीक्षा घेण्यावर अडून बसले आहे. या परिक्षेसाठी देशभरातून तब्बल २४ लाख ५० हजार विद्यार्थी बसले आहेत. एवढ्या मोठ्या विद्यार्थांचा जीव धोक्यात घालून परीक्षा कसल्या घेता? विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे या परीक्षा काही …

Read More »

जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन !: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा …

Read More »

बंदी घातलेले चीनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप ‘गद्दार’ भाजपच्या चीन प्रेमाचा धिक्कार!: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भारतीय जनता पक्ष अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेली चीनी ऍप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी ऍप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा …

Read More »

काँग्रेसमधला नेतृत्व गोंधळ संपला : सोनिया गांधीच, अन्यथा राहुल गांधी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा ठराव संमत करून बैठक संपली

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे ठेवायचे कि त्यांच्या ठिकाणी नवा अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला काँग्रेसमधील गोंधळ संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अर्थात अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे कायम ठेवण्याचा ठराव पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. याविषयीचा ठराव …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू …

Read More »