Tag Archives: Dharmendra pradhan’s resignation

पंतप्रधान मोदी यांची घोषणा, परिक्षा पध्दतीत सुधारणा सुचविण्यासाठी नंदन निलकेणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स व्हिडिओ जारी करत पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा

रविवारी, भारतातील परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सची स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत केली. पेपर फुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाच्या दबावाखाली भाजपा सरकारचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर परिक्षा …

Read More »

सचिन सावंत यांची माहिती, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय, तरुणाईचा विजय नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमा

देशातील कोट्यवधी तरुणांच्या आशा-आकांशा व स्वप्नाशी खेळणाऱ्या मोदी सरकारला तरुणाईने झुकवले आहे. नीटमधील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, तरुणांचा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे. प्रधान सेवकापासून सुरु झालेला आणि नॉन बायालॉजिकल पर्यंत आलेला हा प्रवास …

Read More »

सोनम वांगचुक यांच्यासाठी एक दिवसीय उपोषणाचे सीजेपीचे आवाहन सद्भावनेसाठी एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसोबत गेल्या १८ दिवसांपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्ते आणि नवोन्मेषक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या एक दिवसीय सामूहिक उपोषणाची हाक दिली. “उद्या, १६ जुलै रोजी, सोनम वांगचुक आणि या देशातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आमच्यासोबत एक दिवसीय सामूहिक …

Read More »