मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …
Read More »पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक
मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …
Read More »ईव्हीएम मशिन्स हँक करून गडबड केली जावू शकते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना भीती
मुंबईः प्रतिनिधी लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात …
Read More »
Marathi e-Batmya