राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणाच जाणवत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने पाहणी दौरे केले, दुष्काळ जाहीर केला पण मदतीचा अजून थांगपत्ता नाही. सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे पाहणी दौरे ही नाटकं बंद करून सरकारने तातडीने हेक्टरी १ लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्याच्या आधी जमा करावेत, सरसकट कर्जमाफी …
Read More »
Marathi e-Batmya