दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा अशी भावनिक हाक राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन दिली. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा
केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …
Read More »आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा, आंदोलनेच विभाजनांचे कारण बनतात सामाजिक दरी अधिक रुंद करण्याऐवजी समस्या सोडवण्यावर केंद्रीत असावीत
आंदोलने एखाद्या तक्रारीच्या मुद्द्यावर लोकांना एकत्र आणू शकतात, परंतु जेव्हा ती आंदोलनेच विभाजनाचे कारण बनतात, तेव्हा काय होते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी नागपुरात विजयादशमी उत्सवानिमित्त केलेल्या भाषणात या प्रश्नावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लोकशाहीत आंदोलने होणे अपरिहार्य आहे, परंतु ती सामाजिक दरी अधिक रुंद करण्याऐवजी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, लोकसभेला लोकांनीच ठासून सांगितलंय की शिवसेना… असली नकलीच्या वादावर लोकांनीच निर्णय दिलाय
दसरा सणानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सीसीएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडला. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि सांगितल्या प्रमाणे एकमेकांची उणी दुणी काढली जातील असे भाकित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले जर आम्ही उठाव …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा
माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का …
Read More »
Marathi e-Batmya