Tag Archives: file the fir against the police

नसीम खान यांची मागणी, आदिवासी विद्यार्थ्यांची जबरदस्तीने धरपकड करणाऱ्या मुंबई पोलिसांवर गुन्हे दाखल करा काँग्रेस मुख्यालय टिळक भवनमध्ये पोलिसांची कारवाई सरकारच्या इशाऱ्यावर, शांततेने आंदोलन करणाऱ्यांची मुस्कटदाबी, काँग्रेस शांत बसणार नाही

आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत मुलभूत सुविधा मिळत नाहीत, निकृष्ट जेवण मिळते, पाण्याची व्यवस्था नाही. या मुद्द्यांवर विद्यार्थी शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. मुंबईत आलेल्या व काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये विश्रांती घेत असताना मुंबई पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई केली. विद्यार्थ्यांची जबरदस्तीने धरपकड करून त्यांचा नाहक छळ करणाऱ्या पोलिसांवर …

Read More »