Tag Archives: foreign studies students number increased

चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी, अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या ! ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्षांची माहिती, ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी ! • परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार

ओबीसींसाठी अर्थसंकल्पातील मंजूर निधी वित्त विभागाने ओबीसी विभागाला तातडीने द्यावा, अशी तंबी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिली. ते म्हणाले, हा निधी द्यावा असे कायदेशीर बंधन असतानाही अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला आहे. मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी निधी विलंबावर खंत व्यक्त केल्याने, बावनकुळे यांनी …

Read More »