Tag Archives: Hindusthan Zinc Stake for sale by Central Govt

हिंदुस्थान झिंक स्टेक केंद्र सरकारकडून विक्रीला ओएफएसच्या माध्यमातून विकून ५ हजार ९०० कोटी रूपये उभारणार

केंद्र सरकारने मंगळवारी ६ नोव्हेंबरपासून ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे हिंदुस्तान झिंकमधील २.५% पर्यंत स्टेक विकण्याची आपली योजना जाहीर केली. विक्रीसाठी फ्लोअर प्राईस प्रति शेअर ५०५ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्याच्या बाजारभावात जवळपास १०% सूट. हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) मधील विक्रीची ऑफर (OFS) उद्या बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडेल. किरकोळ गुंतवणूकदार …

Read More »