Tag Archives: Ink throws by hindustwadi women

अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक, दीपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा सोनम वांगचूक यांना पोलिसांनी हटविल्यानंतर छोटे खानी सभेत बोलताना दीपके यांच्यावर शाईफेक

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतर येथे समर्थकांना संबोधित करत असताना एका हिंदूत्ववादी महिलने शाई फेकली. कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना २१ दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते …

Read More »