भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …
Read More »सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द कराः सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी पक्षविरोधी कारवाया केल्याने पत्राद्वारे केली कारवाई करण्याची मागणी
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाळी होत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोबत गेलेले लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना पक्ष विरोधी कारवाया केल्या असल्याचा ठपका ठेवत या दोघांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि …
Read More »
Marathi e-Batmya