Tag Archives: Mahendra Thorve

सुनिल तटकरे यांची मागणी, खोपोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय

खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, खोपोलीतील घटना …

Read More »

नाना पटोले यांची टीका, खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये खोक्यांसाठी मारामारी

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर …

Read More »

सभागृहात दादाजी भुसे म्हणाले ते थोरवे माझे मित्र; थोरवे म्हणाले, भुसे अॅरोगंट

कल्याण आणि दहिसर येथील गोळीबाराच्या घटनेनंतर राज्याचे मंत्री दादाजी भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानसभा सभागृाहाच्या लॉबीत धक्काबुक्की होत एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरून प्रसारमाध्यमात आणि राजकिय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सदर प्रकरणाचा मुद्दा …

Read More »