Tag Archives: mumbai district co-operative bank

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक मतदार यादीचे सर्वंकष ऑडिट करा मतदाराची पात्रता तपासा; दुबार ठराव, सभासदत्वातील विसंगती आणि पूर्वीच्या सहकार विभागाच्या आदेशांशी संबंधित नोंदींची चौकशी करा-धनंजय शिंदे यांची मागणी

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीची सर्वंकष, तांत्रिक आणि कायदेशीर छाननी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, आमची मागणी कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेपुरती मर्यादित …

Read More »