Tag Archives: municipal council aand panchayats

माधुरी मिसाळ यांचे निर्देश, नगरपरिषद व नगरपंचायतीतील सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव तातडीने सादर करा सेवाप्रवेश नियम सुधारण्यास गती, रिक्त पदभरती आणि बदली धोरणावर शासन सकारात्मक

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. नगरविकास राज्यमंत्री माधुरी …

Read More »