Tag Archives: nana patekar

पहाटे २:३० च्या सुमारास मित्राला नाना पाटेकर यांनी मेसेज केला होता पहाटे ४:२० च्या सुमारास नाना पाटेकर यांना गोव्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले

गुरुवार, ८ ऑक्टोबरच्या पहाटे नाना पाटेकर यांनी एका मित्राला छातीत दुखत असल्याचा संदेश (मेसेज) पाठवला. मनिपाल हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांच्या माहितीनुसार, अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या मित्राला प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. पहाटे ४ च्या सुमारास जेव्हा तो मित्र नाना पाटेकर यांच्या गोव्यातील घरी पोहोचला, तेव्हा …

Read More »

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात मृत घोषित

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे गुरुवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …

Read More »

नाना पाटेकरच्या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक सैराट नंतर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेक : करीना करणार काम

मुंबई : प्रतिनिधी हिंदी सिनेसृष्टीत सध्या प्रादेषिक भाषेतील चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यात मराठीचाही झेंडा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय. बॅालिवुडमधील ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला करण जोहर ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि तो ‘धडक’ शीर्षकाने या चित्रपटाचा रिमेक बनवतोय. या मागोमाग नुकताच प्रदर्शित झालेल्या सतिश राजवाडे दिग्दर्शित आणि …

Read More »