Tag Archives: nana patole

महाविकास आघाडीकडून जाहीर पत्राद्वारे केले हे आवाहन सामाईक पत्र लिहून आवाहन

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी विजय मिळविला. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सर्वाधिक नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीने एका …

Read More »

अमृता फडणवीस राजकारणात सक्रिय? सूचक ट्विटद्वारे साधला सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा बिगडे नवाब…नन्हें पटोलें, नॉटी नामर्द म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम राज्यात भाजपाच्या हातातील सत्ता हिसकावून घेतल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात अमृता फडणवीस या लवकरच राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आज त्यांनी सूचक ट्विट घेत करत बिगडे नवाब.. …

Read More »

देश हिंदुत्वाच्या नाही तर गांधी विचाराने चालेल काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश …

Read More »

मोदी सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडला पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगॅसस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, …

Read More »

नाना पटोले,’ त्या ‘ गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे खुले आव्हान

मराठी ई-बातम्या टीम   ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’ असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी ह्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी असे आव्हानही भांडारी ह्यांनी दिले. ‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर …

Read More »

…पत सुधारण्यासाठी भाजपाने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेकीचा आरोप हास्यास्पद-नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित करून पंजाबातील घटनेनंतर भाजपा नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी …

Read More »

पटोलेंचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान, तोंड उघडाच मर्यादेत रहा च्या इशाऱ्यानंतर नाना पटोलेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम   सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे तेही कळेल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …

Read More »

राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये मोदीजी, ७०० शेतकरी तुमच्यामुळेच मेले !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर आणला असून सत्यपाल मलिक यांनी मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतक-यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हटलात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान ७०० शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, तुम्हीच …

Read More »

आता महसूल मंत्री थोरातही कोरोना पॉझिटीव्ह फेसबुकवरून आणि ट्विटरवरून दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनापासून राज्याचे मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढलेले असून या यादीत आता राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्री थोरात यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून दिली. ऐन हिवाळी अधिवेशन सुरु असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना …

Read More »