देशातील आणिबाणीवरून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर भाजपाकडूनही आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपाच्या टीकेला प्रत्त्युतर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? असा टोला लगावत भाजपाने आधी नीट अभ्यास करायला पाहिजे असा खोचक सल्लाही दिला. टिळक भवन येथे …
Read More »विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा
भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी …
Read More »जितेंद्र आव्हाडांचे ट्विटः अमेरिकेतील त्या ७५ खासदारांचे राष्ट्राध्यक्ष बायडेनना पतप्रंधान मोदीबाबतचे पत्र
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल (२० जून) ते अमेरिकेसाठी रवाना झाले. या भेटीत ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर तीन बैठका घेणार आहेत. यामध्ये एक खासगी बैठक आणि एका डिनरचा समावेश असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल,… १७६ कोटींच्या नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?
मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब …
Read More »उध्दव ठाकरे यांचे आव्हान, रशिया-युक्रेन युध्द थांबविल्याच्या भाकडकथा सांगता मग मणिपूर… पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाना
जर्मनीत हिटलरही सत्तेत आला होता. त्यानेही सुरुवातीला सर्व प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले. जेणेकरून त्याच्या विरोधात बातम्या येऊ नये यासाठी. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही सुरु असून सध्या जे काही सुरु आहे तो प्रकार सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये …
Read More »ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा गौप्यस्फोट, शेतकरी आंदोलनाच्या… मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव मोदी सरकारवर गंभीर आरोपः मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल
शेतकरी विरोधी नव्या तीन कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या कायद्याच्या विरोधात विरोधात आंदोलन पुकारले. मात्र १४ ऑक्टोंबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ कालवधीत आंदोलन करण्यात आले. अखेर मोदी सरकारने शेतकऱ्याच्या आंदोलनासमोर माघार घेत ते तीन शेतकऱी विरोधी तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. त्यास …
Read More »औरंगाबाद – पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण दरम्यानच्या ५१ वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पाहणी केली. औरंगाबाद येथील पैठण येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची पाहणी केल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला व याबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री …
Read More »पंतप्रधान मोदींच्या आवडत्या कोविन अॅपवरील लसधारकांची माहिती लीक
ऐन कोविड काळात भारतासह जागतिक पातळीवरील जनता हवाल दिल झाली होती. मात्र या कोविडग्रस्त जनतेला लस घेण्यासाठी माय कोविन हे अॅप केंद्र सरकारने एका खाजगी कंपनीच्या मार्फत लाँच केले. विशेष म्हणजे या कोविन अॅपकडून नागरिकांची माहिती सुरक्षित राहिल याची कोणतीही हमी देण्यात आली नव्हती. यासंदर्भात त्याकाळी अनेक तज्ञांकडून कोविन अॅपच्या …
Read More »कॅगचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी केला भंडाफोड, सुरक्षेची रक्कम मसाज मशीन…
ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र सोडलं जात होतं. पण, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं प्रत्युत्तर अश्विनी वैष्णव यांनी दिलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …
Read More »अमित शाह यांच्या टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर,… ये डर अच्छा है नांदेड येथील सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या भाजपाकडून देशातील ३०० लोकसभा मतदारसंघात मोदी @ ९ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमातंर्गत गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र या सभेत मोदी सरकारच्या काळात घेतलेल्या कामे सांगण्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे …
Read More »
Marathi e-Batmya