Tag Archives: nawab malik

एनसीबीचा तो सगळा बनाव, सर्व फुटेज जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे एनसीबीला आव्हान

मुंबई: प्रतिनिधी मी म्हटलं ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते …

Read More »

मलिकांचे आरोप, एनसीबीचा खुलासा तर फडणवीसांकडून पाठराखण आणि गौप्यस्फोट आर्यन खान अटकप्रकरणावर राजकिय वातावरण चांगलेच तापतेय

मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड स्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह तिघांना एनसीबीने अटक करून तुरुंगात ठेवल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मोहित कंबोजच्या मेहुण्यावरून मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीने …

Read More »

नवाब मलिक, भाजपावर टीका करून सत्य लपत नसते भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

ड्रग्ज पार्टीतील कंभोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ताब्यात घेऊन NCB ने का सोडले ? दिल्लीतून भाजप नेत्यांच्या दबावामुळे तिघांना NCB ने सोडले-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते, मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपाचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …

Read More »

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजपा नेत्याचा मेहुणा, तो सुटलाच कसा? समीर वानखेडे यांच्या कारवाईवर शंका; उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार भांडाफोड - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील कारवाईमध्ये जर १० लोकांना पकडलं होते मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले असून जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपाच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. त्या दोन …

Read More »

आमचे नेते घाबरणारे नाही… उलट सरकार अजून भक्कम होतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईः प्रतिनिधी ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय. परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …

Read More »

एनसीबीचा दावाः आम्हीच क्रुजवर जावून कारवाई केली नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले

मुंबईः प्रतिनिधी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर आर्यन खान, अरबाज मर्चंटवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट करत एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे एनसीबीने तात्काळ पत्रकार परिषद बोलावित ती कारवाई एनसीबीनेच केल्याचा दावा केला. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर …

Read More »

आर्यन खान, अरबाज मर्चंट अटक नाट्यामागचा नवाब मलिकांकडून गौप्यस्फोटः फोटोसकट पुरावे अटक करणारे के.पी. गोसावी आणि मनिष भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?

मुंबईः प्रतिनिधी मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती …

Read More »

अल्पसंख्याक उमेदवारांना मिळणार भरतीपूर्व निवासी पोलिस प्रशिक्षण राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी योजनेत बदल करून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. योजनेच्या निकष व स्वरुपात आणि अटी व शर्तीमध्ये बदल करुन तीन महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतची योजना …

Read More »

मलिक यांचा केंद्रावर आरोप म्हणाले, वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून…. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा – वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप करत  हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन …

Read More »