Tag Archives: ncp mp supriya sule

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान जी… हैरान हूँ मैं… का द्वेष पसरवताय महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानजी आपसे नाराज नही… हैरान हूँ मैं… माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात… आमच्यावर का टिका केली… का विरोधात बोललात… का राज्या राज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांना आज केला. आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे …

Read More »

सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटीव्ह हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्यानंतर लागण

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे नुकतेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना थोडीसे प्रकृत्ती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही तपासणी …

Read More »